पुलवामा चकमकीत चार दहशतवादी ठार

एका दहशतवाद्याला जिवंत पकडल्याची माहिती काश्मीरचे पोलिस महानिरीक्षक विजय कुमार यांनी दिली
An encounter broke out at Chewaklan area of Pulwama last night
An encounter broke out at Chewaklan area of Pulwama last nightटिम ई सकाळ

काल रात्री पुलवामाच्या चेवाकलान भागात रात्री चार ते पाच ठिकाणी चकमक झाली. यादरम्यान जैशचे दोन दहशतवादी सह एक पाकीस्तानी पुलवामा येथे ठार झाला तर एलईटीचा एक दहशतवादी गांदेरबाल आणि हंदवारा येथे ठार झाला आहे. तसेच एका दहशतवाद्याला जिवंत पकडल्याची माहिती काश्मीरचे पोलिस महानिरीक्षक विजय कुमार यांनी दिली

An encounter broke out at Chewaklan area of Pulwama last night
राज्यसभेतील गणिते बदलणार; काँग्रेसचे विरोधी नेतेपदही जाणार?

2018 पासून सक्रिय असलेला पाकिस्तानी JeM कमांडर कमाल भाई हा या चकमकीत ठार झाल्याचे पोलिस महानिरीक्षक यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com