Bus Accident: भीषण बस अपघात! जिवंत जळाले प्रवासी… एका क्षणात आनंदाचा प्रवास झाला मृत्यूचा थरार! Video पाहा

Private bus collides with lorry, catches fire in Andhra Pradesh killing 10 and injuring 20 passengers | आंध्र प्रदेशातील भीषण बस-लॉरी धडक; बसला आग लागून १० जणांचा मृत्यू, २० प्रवासी गंभीर जखमी
Bus Accident

10 Killed, 20 Injured in Andhra Bus Fire Crash

esakal

Updated on

Bus Accident: आंध्र प्रदेशातील मार्कापूरम जिल्ह्यात गुरुवार, २६ मार्च रोजी सकाळी एका खाजगी बसचा लॉरीशी जोरदार अपघात झाला. या धडकेनंतर बसला लागलेल्या आगीत किमान दहा प्रवाशांचा जिवंत होरपळून मृत्यू झाला, तर सुमारे वीस जण गंभीर जखमी झाले. अपघात रायवरम परिसरात घडला, जेव्हा तेलंगणातील निर्मल येथून निघालेली ही बस आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्याच्या दिशेने जात होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com