बँक ऑफ महाराष्ट्रवर दरोडा, १० मिनिटात १५ कोटींचं सोनं अन् २० लाखांची रोकड लुटली; सूत्रधाराला अटक, इतरांचा शोध सुरू

Bank Of Maharashtra robbery बँक ऑफ महाराष्ट्रमधील दरोड्यातील आरोपी सिंगरौली-पटना एक्सप्रेसने पटनाला जात होता. त्याला अटक करण्यात आली असून लाखोंची रोकड आणि ६१ ग्रॅम दागिने जप्त करण्यात आले आहेत.
Bank Of Maharashtra Robbery Case

Bank Of Maharashtra Robbery Case

Esakal

Updated on

बँक ऑफ महाराष्ट्रच्या सिंगरौली इथल्या शाखेवर दरोडा टाकलेल्या आरोपींपैकी एकाला अटक करण्यात आलीय. धावत्या ट्रेनमधून त्याला ताब्यात घेतलं असून २० लाख रोकड आणि ६१ ग्रॅम सोनं जप्त करण्यात आलंय. कमलेश कुमार असं आरोपीचं नाव असून तो बिहारच्या नालंदा जिल्ह्यातला आहे. पोलीस आता त्याच्या चार साथीदारांचा शोध घेत आहेत. Massive bank robbery gold and cash looted accused caught on train

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com