

barrier free toll plazas
esakal
Nitin Gadkari toll announcement: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील टोल नाक्यांच्या स्वरूपात केलेल्या सुधारणा सर्वश्रुत आहेत. आता त्यांनी महामार्गांवरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी आणखी एक मोठी घोषणा केली असून २०२७ पासून देशातील सर्व टोलनाके बॅरियरमुक्त होणार आहेत.