
Mehul Choksi Extradition
ESakal
बेल्जियमच्या एका न्यायालयाने फरार उद्योगपती मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणाला मान्यता दिली आहे. चोक्सी आणि त्याचा पुतण्या नीरव मोदी हे दोघेही पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्याप्रकरणी भारतात हवा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यायालयाने भारताच्या प्रत्यार्पणाच्या विनंतीला मान्यता देत प्राथमिक आदेश जारी केला आहे.