Crime: मांजरीच्या ४ पिल्लांच्या जन्मामुळे मालकांमध्ये युद्ध पेटलं, मालकिनीनं शेजारच्यावर माऊला फेकलं अन्...

Cat Dispute News: एक अतिशय रंजक घटना समोर आली आहे. एका नर मांजराने दुसऱ्या मादी मांजरीला गर्भवती करून चार पिल्लांना जन्म दिला आहे. त्या पिल्लांच्या ताब्यावरून लोकांमध्ये जोरदार वाद सुरू आहे.
Cat Dispute

Cat Dispute

ESakal

Updated on

बंगळूरूच्या शेषाद्रीपुरम परिसरात मांजरीच्या पिल्लांवरून दोन कुटुंबांमध्ये वाद निर्माण झाला आहे. एका कुटुंबाच्या मांजरीचा दुसऱ्या कुटुंबाच्या बोक्यासोबत झालेल्या मिलनातून ही पिल्ले जन्माला आली. ज्यामुळे हा वाद सुरू झाला. या वादाचे रूपांतर ॲसिड हल्ल्यात झाले. परंतु पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेची संपूर्ण परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com