Bhopal Murder Case
esakal
पुरुषांच्या अंडकोषांची किंमत कोट्यवधी रुपये मिळते, विशेषतः आखाती देशांमध्ये त्यांना मोठी मागणी आहे, असा दावा करणारी रील पाहून एका २० वर्षीय बीबीए विद्यार्थ्याने १६ वर्षाच्या मुलाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केलीअसून त्यांनी गुन्ह्याची कबुलीही दिली आहे.