West Bengal CM: पश्चिम बंगालमध्ये BJP सरकार स्थापन करणार! मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्याची तारीखही ठरली; ब्रिगेड ग्राउंड साक्षीदार ठरणार

West Bengal CM oath ceremony: पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकारची स्थापना निश्चित झाली आहे. ९ मे रोजी ब्रिगेड ग्राऊंडवर शपथविधी सोहळा पार पडणार आहे. नवा अध्याय लिहिला जाणार आहे.
West Bengal CM oath ceremony

West Bengal CM oath ceremony

ESakal

Updated on

पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या ऐतिहासिक विजयानंतर नवीन सरकार स्थापन करण्याची तयारी तीव्र झाली आहे. राज्याचे पहिले भाजप मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्य ९ मे रोजी कोलकाताच्या प्रतिष्ठित ब्रिगेड परेड मैदानावर शपथ घेतील. त्यापूर्वी, ८ मे रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक होईल, ज्यात एका नेत्याची निवड केली जाईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com