

LPG gas supply
ESakal
भारतात गेल्या काही दिवसांपासून एलपीजी गॅसचा तुटवडा जाणवत आहे. केंद्र सरकारने या संदर्भात एक मोठी माहिती दिली आहे. केंद्र सरकारने आश्वासन दिले आहे की, अमेरिका-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतात स्वयंपाकाच्या गॅसची कोणतीही समस्या येणार नाही. देशात गॅसचा पुरेसा साठा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे घाबरण्याची किंवा काळजी करण्याची गरज नाही.