केंद्र सरकारकडून बिनशर्त माफी! अवमान याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, नोटिसीला गृह सचिवांनी दिलं उत्तर

Modi Government in Supreme Court: दिल्लीत आंदोलनावेळी इंटरनेट, मेट्रो स्टेशन्स बंद करून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन केल्या प्रकरणी पाठवलेल्या नोटिशीला आता केंद्र सरकारने उत्तर दिलं आहे.
Supreme Court Orders Delhi Police

Supreme Court Orders Delhi Police

Esakal

Updated on: 

Supreme Court of India: दिल्लीतील १० ऑक्टोबरच्या आंदोलनादरम्यान मोबाइल इंटरनेट सेवा बंद केल्याप्रकरणी केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन यांनी सुप्रीम कोर्टात बिनशर्त माफी मागितली आहे. न्यायालयाच्या आदेशाचा जाणूनबुजून अवमान केला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या अवमान नोटिशीला उत्तर देताना गृह सचिवांनी चार पानी प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com