कोरोना रुग्णांमध्ये घट, निर्बंध शिथिल करा; केंद्राचे राज्यांना पत्र

केंद्र सरकारने राज्यांना निर्बंध हटवण्यासंदर्भात पत्र लिहिलं आहे
Corona Restrictions  News
Corona Restrictions Newsटिम ई सकाळ
Updated on

कोरोना प्रकरणात सातत्याने घट दिसत असल्याने केंद्र सरकारने बुधवारी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोरोना निर्बंध संपवण्यास सांगितले. केंद्र सरकारने राज्यांना निर्बंध हटवण्यासंदर्भात पत्र लिहिलं आहे. निर्बंधांची समीक्षा करावी असे आदेश केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्यांना दिले आहेत. (Corona Restrictions News)

Corona Restrictions  News
पुढचे 5 दिवस धोक्याचे; 'या' राज्यांत मुसळधार पावसाची शक्यता

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, "भारतात कोरोना रूग्णसंख्या २१ जानेवारी पासुन सतत घसरत आहे. अतिरिक्त कोरोना निर्बंधांची समीक्षा करा आणि त्यात सुधारणा किंवा आवश्यकता नसल्यास ते निर्बंध हटवा. देशात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत चालली आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com