Chandrayaan 2 : असा झाला प्रवास

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 8 September 2019

चंद्र आहे साक्षीला
चंद्राच्या पृष्ठभागाला आपण स्पर्श करू शकलो नसलो तरीही ‘इस्रो’च्या क्षमतेवर भारतीयांचा पूर्ण विश्‍वास असल्याचे आज सिद्ध झाले. ‘हम होंगे कामयाब’ हा राष्ट्रपतींनी व्यक्त केलेला विश्‍वास हे कोट्यवधी भारतीयांच्या भावनेचे शब्दरूप होते. 

चंद्र आहे साक्षीला
चंद्राच्या पृष्ठभागाला आपण स्पर्श करू शकलो नसलो तरीही ‘इस्रो’च्या क्षमतेवर भारतीयांचा पूर्ण विश्‍वास असल्याचे आज सिद्ध झाले. ‘हम होंगे कामयाब’ हा राष्ट्रपतींनी व्यक्त केलेला विश्‍वास हे कोट्यवधी भारतीयांच्या भावनेचे शब्दरूप होते. 

असा झाला प्रवास
     १२ जून : चांद्रयान-२ हे १५ जुलैला प्रक्षेपित होणार, असे ‘इस्रो’कडून जाहीर.
     ७ जुलै : जीएसएलव्ही एमके-३ प्रक्षेपण केंद्रावर.
     १५ जुलै : तांत्रिक बिघाडामुळे प्रक्षेपणाच्या एक तास आधी उड्डाण रद्द.
     १८ जुलै : प्रक्षेपण २२ जुलैला होणार असल्याचे जाहीर. 
     २२ जुलै : चांद्रयान-२ चे यशस्वी प्रक्षेपण.
     ४ ऑगस्ट : चांद्रयानाने काढलेले पृथ्वीचे पहिले छायाचित्र प्रसिद्ध.
     २० ऑगस्ट : चांद्रयान चंद्राच्या कक्षेत.
     २२ ऑगस्ट : चांद्रयानाकडून चंद्राची छायाचित्रे पृथ्वीकडे.
     २ सप्टेंबर : मुख्य यानापासून ‘विक्रम’ लॅंडर यशस्वीपणे वेगळा करण्यात आला.

७ सप्टेंबर  
चंद्राच्या पृष्ठभागापासून २.१ किमी अंतरावर असताना ‘विक्रम’शी संपर्क तुटला.

संबंधित बातम्या: 

Chandrayaan 2 : पंतप्रधान म्हणतात, 'नवी पहाट उगवेल'

Chandrayaan 2 : प्रेरणादायी : शेतकऱ्याचा मुलगा ते इस्रोचा अध्यक्ष

Chandrayaan 2 : मला राष्ट्रपती व्हायचंय, काय करू?  

Chandrayaan 2 :  यशस्वी झाले नसेल; पण संपलंही नाही


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandrayaan 2 journey