JP Nadda meeting: आंदोलकांशी चर्चा केल्यानंतर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया; धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा कधी होणार?

Modi Government First Reaction CJP: सरकार आणि आंदोलक यांच्यातील बैठकीनंतर मोदी सरकारच्या वतीने पहिली अधिकृत प्रतिक्रिया समोर आली आहे. केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी माहिती दिली.
Dharmendra Pradhan Resignation Controversy

Dharmendra Pradhan Resignation Controversy

esakal

Updated on

CJP Parliament march: नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावरुन कॉकरोच जनता पार्टीचं दिल्लीमध्ये आंदोलन सुरु आहे. सोमवारी या आंदोलनाला प्रचंड गोंधळ झाला. पोलिसांनी आंदोलनस्थळी लाठीचार्ज करत तरुणांना ताब्यात घेतलं, हजारो तरुणांनी थेट संसदेकडे कूच केली. त्यामुळे देशभर संताप बघायला मिळाला. या आंदोलनादरम्यान सीजेपीचे प्रवक्ते सौरभ दास आणि आशुतोष रांका यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांची भेट घेतली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com