हो, बर्गर खाल्ला! CJPच्या विजेता दहियानं दिलं स्पष्टीकरण, म्हणाला, मी दीड महिन्यापासून आंदोलनात

Vijeta Dahiya on Viral Burger Video: अभिजीत दीपकेसह सीजेपीचे प्रवक्ते काही काळ आंदोलनात दिसले नव्हते. सीजेपीचे प्रवक्ते विजेता दहिया यांनी आंदोलनावेळी बर्गर खाल्ल्याच्या मुद्द्यावरूनही टीका झाली.
Vijeta Dahiya Clarifies Viral Burger Video

Vijeta Dahiya Clarifies Viral Burger Video

Esakal

Updated on

कॉकरोच जनता पार्टीच्या आवाहनानंतर दिल्लीत हजारो आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. सोमवारी पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्जही करण्यात आला. दरम्यान, अभिजीत दीपकेसह सीजेपीचे प्रवक्ते काही काळ आंदोलनात नव्हते. त्यांचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अभिजीत दीपके जंतर मंतरवर होते. तर त्यांचे काही सहकारी आंदोलनातून बाजूला होते. सीजेपीचा प्रवक्ता विजेता दहिया याच्या व्हायरल व्हिडीओवरून आता प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावर आता दहियाने प्रतिक्रिया दिलीय. Vijeta Dahiya Defends Himself Over Burger Video

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com