

CNG and PNG Price
ESakal
सर्वसामान्यांना नवीन वर्षात मोठी भेट मिळणार आहे. भारतातील ग्राहकांना कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (CNG) आणि घरगुती पाईपद्वारे वापरल्या जाणाऱ्या नॅचरल गॅस (PNG) च्या किमती कमी झाल्यामुळे फायदा होणार आहे. पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस रेग्युलेटरी बोर्ड (PNGRB) ने १ जानेवारी २०२६ पासून लागू होणाऱ्या टॅरिफ रेशनलायझेशनची घोषणा केली आहे.