Sonam Wangchuk: सोनम वांगचुक उपोषण सोडणार की सुरूच ठेवणार? CJP आंदोलनादरम्यान मोठी घोषणा; पोस्ट लिहित भूमिका स्पष्ट

CJP Parliament Protest: जंतर मंतर येथून निघालेल्या संसद मोर्चादरम्यान कॉकरोच जनता पार्टीच्या बॅनरखाली आंदोलकांनी गोंधळ घातला. त्यांना थांबवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर करावा लागला.
Sonam Wangchuk Hunger Strike News

Sonam Wangchuk Hunger Strike News

ESakal

Updated on

दिल्लीतील जंतर मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीने (सीजेपी) पुकारलेल्या आंदोलनांच्या आणि संसद मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सोनम वांगचुक यांनी उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे संदेश दिला आहे. वांगचुक यांच्या 'एक्स' नावाच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक नवीन पोस्ट समोर आली आहे. ज्यामध्ये त्यांनी उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com