Indian Railways News : कन्फर्म तिकीट असूनही रात्रभर उभा राहून केला प्रवास; रेल्वेला ५० हजारांचा दंड, ग्राहक आयोगाचा मोठा निर्णय

Railway Passenger Rights : कन्फर्म रेल्वे तिकीट असूनही प्रवाशाला रात्रभर उभे राहून प्रवास करावा लागला. या प्रकरणात ग्राहक आयोगाने रेल्वेला ५० हजार रुपयांचा दंड ठोठावत महत्त्वपूर्ण निर्णय दिला.
Indian Railways News Passenger Rights

Indian Railways News Passenger Rights

ESAKAL

Updated on

Confirmed Ticket No Seat : कन्फर्म तिकीट असूनही आरक्षित डब्यात जागा न मिळाल्याने एका प्रवाशाला संपूर्ण रात्र उभ्याने प्रवास करावा लागला. या प्रकरणी ग्राहक आयोगाने भारतीय रेल्वेला दणका दिला आहे. केरळमधील ग्राहक आयोगाने रेल्वे प्रशासनाला सेवेत हलगर्जीपणा केल्याबद्दल संबंधित प्रवाशाला ५० हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com