Crime News: आधी जीभ कापली; नंतर चाकूने वार, दिराने वहिनीला निर्घृणपणे संपवले, धक्कादायक कारण समोर

Bihar Crime News: दिराने वहिनीला निर्घृणपणे संपवल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. या घटनेचे धक्कादायक कारण समोर आले आहे.
Crime
CrimeESakal
Updated on

बिहारमधील अररियामध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे एका वादातून दिराने आपल्या वहिनीची निर्घृण हत्या केली. प्रथम, आरोपी तरुणाने चाकूने महिलेची जीभ कापली. यानंतर त्याने आपल्या वहिनीची चाकूने वार करून हत्या केली. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com