बंगालच्या उपसागरात ‘अर्नब’ चक्रीवादळाचा धोका! १४० किमी वेगाने वाहणार वारे; ६ राज्यांत मुसळधार पावसाचा अंदाज; मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा

Cyclone Arnab Alert : भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २७ ऑक्टोबरपर्यंत हे गंभीर चक्रीवादळ बनू शकतं. त्यानंतर २८ ऑक्टोबरला आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे.
Cyclone Arnab Alert :

Cyclone Arnab Alert :

esakal

Updated on: 

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढत असून, त्याचं चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. या वादळाला ‘अर्नब’ असं नाव देण्यात आलं आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २७ ऑक्टोबरपर्यंत हे गंभीर चक्रीवादळ बनू शकतं. त्यानंतर २८ ऑक्टोबरला आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. या काळात ताशी ११५ ते १२५ किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात, तर वाऱ्याचे झोत ताशी १४० किलोमीटरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. त्यामुळे किनारपट्टीवरील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com