Podcast : 'प्रजासत्ताक दिन' उत्सवात बदल ते आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री असा उल्लेख! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Podcast
Podcast : 'प्रजासत्ताक दिन' उत्सवात बदल ते आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री असा उल्लेख!

Podcast : 'प्रजासत्ताक दिन' उत्सवात बदल ते आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री असा उल्लेख!

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका. त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात... (Daily Sakal Podcast listen on sakal app different audio format)

हेही वाचा: 19 राज्ये, केंद्रशासित प्रदेशांत पावसाची शक्यता : IMD

'प्रजासत्ताक दिन' उत्सव 23 जानेवारीपासून ते आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री असा उल्लेख!

१) सावधगिरी बाळगा, नाहीतर पुन्हा धोका; संयुक्त राष्ट्रांचा भारताला इशारा

२) 'प्रजासत्ताक दिन' उत्सव आता 23 जानेवारीपासून होणार सुरू

३) वातावरणातील बदलाची हापूसवर संक्रांत

४) १६ जानेवारी हा ‘राष्ट्रीय स्टार्टअप दिवस’ निश्चित

५) अजित पवारांकडून आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख!

६) अभिनेते किरण मानेंनी घेतली शरद पवारांची भेट

७) नोवाक जोकोविचला दुसऱ्यांदा घेतलं ताब्यात

८) Assembly Elections 2022 : काँग्रेस-भाजप-बसपाचे उमेदवार जाहीर

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

1) gaana.com

2) jiosaavn.com

3) spotify.com

4) audiowallah.com

5) google.com

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Desh newsSakal Podcast
loading image
go to top