
Podcast : शिवसेनेचा भाजप, तपास यंत्रणांवर हल्लाबोल ते कोणालाही करता येणार मेडिकल व्यवसाय
दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका. त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात... (Daily Sakal Podcast listen on sakal app different audio format)
हेही वाचा: ABG Shipyard : सीबीआयची संचालकांविरोधात लुकआउट नोटीस
शिवसेनेकडून भाजप, तपास यंत्रणांवर हल्लाबोल ते आता कोणीही करू शकेल मेडिकल व्यवसाय
१) बापरे...आता लासा फिवरचं संकट! किती गंभीर आहे जाणून घ्या?
२) लायसन्सशिवाय बारावी पास व्यक्ती करू शकणार मेडिकल व्यवसाय
३) सोनं ५१ हजारांच्या उंबरठ्यावर; येत्या काळात ५६ हजारांपर्यंत मारणार मजल
४) युक्रेनमध्ये युद्धजन्य स्थिती; भारतीयांना मायदेशी परतण्याचं आवाहन
५) लालूप्रसाद यादव चारा घोटाळा प्रकरणी पुन्हा दोषी; तुरुंगात रवानगी
६) युट्यूब अकाऊंट बंद; संसद टीव्हीनं केला गंभीर आरोप
७) "कोणतीही किंमत चुकवायला तयार"; जोकोविचचं लसीकरणावरून मोठं विधान
८) शिवसेनेकडून भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणांवर जोरदार हल्ला
खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...
Web Title: Daily Sakal Podcast Listen On Sakal App Different Audio Format Aau85
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..