esakal | Podcast : जावेद अख्तर यांचं वादग्रस्त विधान ते पॅरालिंपिकमध्ये भारताला दोन सुवर्ण
sakal

बोलून बातमी शोधा

Podcast

Podcast : जावेद अख्तर यांचं वादग्रस्त विधान ते पॅरालिंपिकमध्ये भारताला दोन सुवर्ण

sakal_logo
By
अमित उजागरे

पॉडकास्ट ऐकण्यासाठी 'सकाळ'चं अॅप करा डाऊनलोड

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. पॉडकास्टमधून या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका. त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात...

जावेद अख्तर यांचं वादग्रस्त विधान ते पॅरालिंपिकमध्ये भारताला दोन सुवर्ण

 1. मुंबईत राहतात 88 भाषा बोलणारे लोक

 2. पॅन-आधार लिंक करण्याबाबत नवीन अपडेट, सेबीकडून विशेष सूचना

 3. मंदिरं बंद असताना देव कुठे आहे? तर तो... - उद्धव ठाकरे

 4. पंजशीरवर तालाबिनाचा ताबा नाहीच - अमरुल्ला सालेह

 5. पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

 6. जावेद अख्तर यांनी RSS आणि विश्व हिंदू परिषदेची केली तालिबानशी तुलना

 7. पॅरालिंपिकमध्ये पदकी निशाणा साधणाऱ्या खेळाडूंना कोट्यवधीचं बक्षीस

 8. नेमबाजी अन् बॅडमिंटनमध्ये सोन्या-चांदीचा दिवस

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

 1. gaana.com - https://gaana.com/podcast/sakalchya-batmya-season-1

 2. jiosaavn.com - https://www.jiosaavn.com/shows/sakalchya-batmya/1/crbY,97kcjU_

 3. spotify.com - https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS?si=PpaifBYSSfaQf8XC9_eLwA&nd=1

 4. audiowallah.com - https://audiowallah.com/sakalchya-batmya/sakalchya-batmya/

 5. google.com - https://bit.ly/3t9OZP0

loading image
go to top