Delhi CJP Protest Turns Violent
esakal
दिल्लीतील सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजधानीत तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. यावेळी आंदोलकांनी संसदेच्या दिशेने मोर्चा वळवण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांकडून त्यांना रोखण्यात आलं. यावेळी जमाव पांगवण्यासाठी अश्रुधूराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या, तसेच काही ठिकाणी लाठीमार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.