

Delhi child abduction case
Esakal
दिल्लीत एका १० वर्षांच्या चिमुकलीची अत्याचारानंतर हत्या केल्याच्या घटनेनं खळबळ उडाली आहे. चिमुकली फूटपाथवर झोपली असताना तिचं अपहऱण केलं. अपहरणानंतर तिच्यावर अत्याचार करून हत्या केली. चिमुकलीचा मृतदेह जंगलात लपवून ठेवला होता. या प्रकऱणी कॅब ड्रायव्हर असलेल्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. Delhi Crime 10 Year Old Girl Abducted and Murdered Cab Driver Arrested by Police