Delhi Metro Poster Case
esakal
Delhi Metro Poster: मेट्रो स्टेशनवरील देशविरोधी पोस्टर प्रकरणी दिल्ली पोलिसांनी शब्बीर अहमद लोन याला अटक केली आहे. तो लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेचा सदस्य असल्याची माहिती आहे. दिल्लीच्या सीमेवरून त्याला अटक करण्यात आली आहे. तो दिल्लीत देशविरोधीत पोस्टर लावणाऱ्या गटाचा हॅंडलर असल्याचीही माहिती आहे.