Sonam Wangchuk: जंतर-मंतरवर मोठा गोंधळ; उपोषणकर्ते सोनम वांगचूक यांना पोलिसांनी उचलून रुग्णालयात नेलं... आंदोलनकर्त्यांची धरपकड

Delhi Police Shift Sonam Wangchuk to Hospital Amid Deteriorating Health During Hunger Strike : जंतर-मंतरवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त, कारवाईदरम्यान गोंधळ; सोनम वांगचूक यांच्यासह उपोषणकर्त्यांना जबरदस्ती हटवले
Delhi Police Remove Sonam Wangchuk From Jantar Mantar, Shift Him to Hospital Amid Hunger Strike

Delhi Police Remove Sonam Wangchuk From Jantar Mantar, Shift Him to Hospital Amid Hunger Strike

esakal

Updated on

नवी दिल्ली : दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनावर आज सकाळी सव्वा सात वाजता दिल्ली पोलिसांनी अचानक कारवाई करत उपोषणकर्ते सोनम वांगचूक यांना ताब्यात घेऊन उपचारासाठी सफदरजंग रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या प्रकृतीत सातत्याने बिघाड होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. यावेळी आंदोलनस्थळी मोठ्या प्रमाणात पोलिस आणि दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले होते. कारवाईदरम्यान काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com