

Cockroach Janata Party first reaction
ESakal
पेपरफुटी प्रकरण आणि राजीनाम्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आपल्या राजीनामा पत्रात त्यांनी म्हटले आहे की, नीट पेपरफुटीची जबाबदारी त्यांनी पहिल्या दिवसापासूनच स्वीकारली होती. यापूर्वी, सीजेपीच्या नेतृत्वाखालील विद्यार्थी महिनाभरापेक्षा जास्त काळ त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करत होते. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनीही २६ दिवस उपोषण केले होते. यानंतर आता कॉकरोच जनता पार्टीची प्रतिक्रिया समोर आली आहे.