Accident News : प्रवासादरम्यान रशियन तरुणी चालकाच्या मांडीवर येऊन बसली अन् गाडी थेट दुचाकीला धडकली, अपघातात तीन जण जखमी

Drunk Russian Woman Causes Accident in Raipur : गुरुवारी रात्री रशियन तरुणी आणि तिचा एक मित्र चारचाकी गाडीने प्रवास करत होते. यावेळी ही अपघाताची घटना घडली.
Drunk Russian Woman Causes Accident in Raipur
Drunk Russian Woman Causes Accident in Raipuresakal
Updated on

Intoxicated Foreign National's Reckless Behavior Results in Serious Accident in Raipur : एका रशियन तरुणीमुळे कार आणि दुचाकीचा अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीच्या चालकासह दोघे जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना उपचाराकरिता रुग्णालायात दाखल करण्यात आलं.तसेच पोलिसांनी रशियन तरुणी आणि कार चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून दोघांनाही ताब्यात घेतलं आहे. गुरुवारी रात्री छत्तीसगडमधील रायपूरमध्ये ही घटना घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com