आता 'या' फोटोने लावले नेटिझन्सना वेड...

वृत्तसंस्था
बुधवार, 15 जानेवारी 2020

सोशल मीडियावर एक छायाचित्र व्हायरल होत असून, छायाचित्र काढणाऱया फोटोग्राफरचे कौतुक होत आहे. संबंधित छायाचित्राने नेटिझन्सला वेड लावले आहे.

नवी दिल्ली: सोशल मीडियावर एक छायाचित्र व्हायरल होत असून, छायाचित्र काढणाऱया फोटोग्राफरचे कौतुक होत आहे. संबंधित छायाचित्राने नेटिझन्सला वेड लावले आहे.

फोटोत बिबट्या शोधा बरं; सोशल मीडियावर धुमाकूळ...

सोशल मीडियावर एक व्यक्तीच्या कडेवर लहान मुल आहे. दोघेजण पाण्याशेजारी उभे राहिले असून, त्यांचे एक छायाचित्र टिपले आहे. परंतु, छायाचित्रामधून कल्पकता दिसत आहे. संबंधित व्यक्ती व मुलाचा चेहरा समान पातळीवर आल्यामुळे सुरवातीला काही कळत नाही. परंतु, शांतपणे संबंधित छायाचित्र पाहिल्यानंतर दोन चेहरे दिसतात.

Video: हत्ती चढला झाडावर अन्...

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या छायाचित्रावर नेटिझन्स व्यक्त होत आहेत. अनेकजण प्रतिक्रिया देतानाच छायाचित्र व्हायरल करत आहेत.

Video: मोटारीमधून झाड रात्रीत बाहेर आलंच कसं?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: face photo viral on social media