माजी IAS अधिकाऱ्याला अटक, ११९८ पदांच्या भरती प्रक्रियेत घोटाळ्याचा होता आरोप

Former IAS Arrested: तब्बल ११९८ पदांच्या भरती प्रक्रियेत घोटाळा प्रकरणी माजी आयएएस अधिकाऱ्याला अटक करण्यात आलीय. १२ वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशात पशुधन प्रसार अधिकारी पदाची भरती झाली होती.
Former IAS Arrested

Former IAS Arrested

Esakal

Updated on: 

Recruitment Scam: भरती घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेनं माजी आयएएस अधिकाऱ्याला अटक केलीय. उत्तर प्रदेशात २०१४मध्ये पशुधन प्रसार अधिकारी भरती झाली होती. यात घोटाळा केल्याचा आरोप तत्कालीन प्रमुख सचिव आणि निवृत्त प्रशासकीय अधिकारी योगेश कुमार यांच्यावर होते. लखनऊच्या गोमतीनगरमधून त्यांना या प्रकरणी अटक करण्यात आलीय.

Former IAS Arrested
MPSC घोटाळा उघड करणार असल्यानं मला निलंबित केलं, आरोग्य उपसंचालिका गायकवाड यांचे खळबळजनक आरोप
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com