BJP Leader Death : युपीचे माजी मंत्री भुर्जींचा आमदार निवासाच्या सातव्या मजल्यावरून पडून मृत्यू; नेमकं काय घडलं?

Uttar Pradesh News : उत्तर प्रदेशातील भाजपचे माजी राज्यमंत्री आणि ओबीसी मोर्चाचे नेते नानकदीन भुर्जी यांचा लखनऊतील आमदार निवासाच्या सातव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. नेमकं काय घडलं, जाणून घ्या.
BJP Leader Death uttar pradesh

BJP Leader Death uttar pradesh

esakal

Updated on

Former UP Minister Dies : उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथील लालबाग परिसरातील आमदार निवासात भाजपच्या ओबीसी मोर्चाचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यमंत्री दर्जा प्राप्त नानकद्दीन भुर्जी यांचा सातव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून पोलिसांनी सर्व बाजूंनी तपास सुरू केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com