Himalayan Flood Risk : हिमाचल अन् तिबेटमध्ये 'टाईम बॉम्ब' सक्रिय! सतलज खोऱ्यातील 1,048 सरोवरांमुळे भारतात मोठ्या विनाशाचा धोका; NDMA चा धक्कादायक अहवाल

Rising Number of Glacial Lakes in the Satluj Basin : हवामान बदलामुळे सतलज खोऱ्यात हिमनदी सरोवरांची संख्या वाढत आहे. ही सरोवरे फुटल्यास GLOF मुळे हिमाचल प्रदेशातील वसाहती, रस्ते, जलविद्युत प्रकल्प आणि पायाभूत सुविधांना मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
What is GLOF and why is it dangerous?

What is GLOF and why is it dangerous?

esakal

Updated on

GLOF Threat in Himalayan Region : हवामान बदलामुळे हिमालयीन आणि ट्रान्स-हिमालयीन प्रदेशात हिमनदी सरोवरांची संख्या झपाट्याने वाढत असून, भविष्यात ही सरोवरे महापुरासाठी ‘टाइम बॉम्ब’ ठरण्याची शक्यता आहे. विशेषतः हिमाचल प्रदेश आणि तिबेटमधून वाहणाऱ्या सतलज नदीच्या पाणलोट क्षेत्रात हिमनदी सरोवरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे समोर आले आहे. ही सरोवरे फुटल्यास नदीच्या खालच्या भागातील प्रदेशात मोठ्या प्रमाणावर विध्वंस होऊ शकतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com