Maharashtra Alert Delhi Blast : RSS कार्यालय ते मुंबईची IMP ठिकाणे; पुणे, कोल्हापुरात हाय अलर्ट, दिल्ली बॉम्ब हल्ल्यानंतर पोलिस प्रशासनाचा डोळ्यात तेल घालून तपास

High Alert in Maharashtra : दिल्लीतील बॉम्बस्फोटानंतर महाराष्ट्रात हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. नागपूरमधील RSS कार्यालय, मुंबईतील संवेदनशील ठिकाणे, तसेच पुणे आणि कोल्हापूर परिसरात पोलिसांनी डोळ्यात तेल घालून तपास सुरू केला आहे.
Maharashtra Alert Delhi Blast

दिल्लीतील बॉम्बस्फोटानंतर महाराष्ट्रात हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. नागपूरमधील RSS कार्यालय, मुंबईतील संवेदनशील ठिकाणे

esakal

Updated on

Delhi Bomb Blast Maharashtra High Alert : दिल्लीतील स्फोटानंतर महाराष्ट्रात सुरक्षा यंत्रणांनी संवेदनशील स्थळी गस्त आणि तपासणी वाढवली असून नागपूर ते मुंबईपर्यंतच्या संघटनात्मक आणि सार्वजनिक ठिकाणांवरही विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. पुणे आणि कोल्हापूरमध्ये महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी पोलिस बंदोबस्त कडक केला गेला आहे, नाका तपासणी आणि रस्ते गस्त वाढवण्यात आल्या असून सर्व सुरक्षा एजन्सी घटनास्थळी मिळून घटनेचा सखोल अभ्यास व त्वरित तपास करत आहेत. नागरिकांनी संयम राखण्याचे आणि कोणतीही संशयास्पद बाब आढळल्यास तत्काळ स्थानिक पोलिसांना कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com