मुंबई-पुणे २० मिनिटात, भारतात हायपरलूप टेस्ट ट्रॅक तयार

Hyperloop Test Track : बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुरू असून आता देशातील पहिला हायपरलूप चाचणी मार्ग तयार झाला आहे. यामुळे ३५० किलोमीटरचे अंतर केवळ ३० मिनिटांत कापता येऊ शकत.
मुंबई-पुणे २० मिनिटात, भारतात हायपरलूप टेस्ट ट्रॅक तयार
Updated on

नवी दिल्ली, ता.२५ (वृत्तसंस्था) : भारतीय रेल्वे गेल्या काही वर्षांपासून प्रवाशांसाठी अनेक सुविधा उपलब्ध केल्या आहे. वंदे भारतसारख्‍या वेगवान गाड्या सुरू केल्या. बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुरू असून आता देशातील पहिला हायपरलूप चाचणी मार्ग तयार झाला आहे. यामुळे ३५० किलोमीटरचे अंतर केवळ ३० मिनिटांत कापता येऊ शकत. म्हणजेच पुणे ते मुंबईला जाण्यासाठी हायपरलूपने साधारण १५ ते २० मिनिटे वेळ लागेल.

मुंबई-पुणे २० मिनिटात, भारतात हायपरलूप टेस्ट ट्रॅक तयार
फॅशन ब्रँड ZARAला परवडेना भाडं, दक्षिण मुंबईतलं स्टोअर केलं बंद; वर्षाचं भाडं ऐकून बसेल धक्का
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com