“मी मरणाला घाबरत नाही…”

ओवैसींनी द्वेष, कट्टरतावाद संपवण्याचे सरकारला आवाहन केले
 Asaduddin Owaisi
Asaduddin Owaisiटिम ई सकाळ

नवी दिल्ली : एआयएमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या गाडीवर गोळीबार झाल्याच्या घटनेचा व्हिडिओ समोर आला. त्यानंतर याप्रकरणी काही जणांना अटक करण्यात आली तर केंद्र सरकारने (Central Government) असदुद्दीन ओवैसींच्या सुरक्षेच्या आढावा घेत त्यांच्या सुरक्षेत वाढ केली. (Asaduddin Owaisi Reacted Over Attack on His Vehicle)

 Asaduddin Owaisi
ओवैसींवर गोळीबार! अमित शहांना संसदेत द्यावं लागणार सविस्तर उत्तर

याविषयी असदुद्दीन ओवैसीं लोकसभेत (Loksabha) बोलताना म्हणाले, “मला मृत्यूची भीती वाटत नाही. मला ‘Z’ श्रेणीची सुरक्षा नको आहे, मी ती नाकारली. मला ‘A’ श्रेणीचा नागरिक बनवा. मी गप्प बसणार नाही. त्यांच्यावर (शूटर) यूएपीएचा आरोप लावा. कृपया न्याय करा.” द्वेष, कट्टरतावाद संपवण्याचे आवाहन त्यांनी या प्रसंगी सरकारला केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com