

70 Transfers in 33 Years IAS Record Explained
Esakal
बेधडक कार्यपद्धतीमुळे ओळखले जाणारे आयएएस तुकाराम मुंढे यांची नुकतीच पुन्हा एकदा बदली झाली. त्यांच्या बदल्यांमुळे प्रामाणिक आणि कोणत्याही दबावाशिवाय काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदलीची चर्चा होत आहे. हरियाणाचे माजी आएएस अधिकारी अशोक खेमका यांचीही त्यांच्या कार्यकाळात तब्बल ६६ वेळा बदली झाली होती. ते २०२५मध्ये निवृत्त झाले. मात्र सर्वाधिक बदलीचा विक्रम हरियाणातीलच प्रशासकीय अधिकारी प्रदीप कासनी यांच्या नावे होता. ते एका पदावर सरासरी ६ महिनेही पूर्ण करू शकले नव्हते. Who Has Faced Maximum Transfers in IAS Career