Rahul Gandhi SIR protest Rajghat latest news
esakal
नवी दिल्ली : एसआयआर (विशेष सखोल पुनरिक्षण) प्रक्रिया रद्द करण्यासह मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी इंडिया आघाडीने केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन तीव्र केले आहे. राजधानी दिल्लीत सलग तिसऱ्या दिवशी इंडिया आघाडीच्या खासदारांची एकजूट पाहायला मिळाली. जवळपास 300 खासदारांनी या आंदोलनात सहभाग घेतला असून, आज राजघाटावर शांततापूर्ण धरणे आंदोलन करण्यात येणार (Mallikarjun Kharge Rajghat protest latest news) आहे.