PM Narendra Modi energy security plan India
esakal
नवी दिल्ली : ‘‘पश्चिम आशियातील युद्धाला तीन आठवडे पूर्ण झाले आहेत. यामुळे जगभरात इंधन संकट निर्माण (India Fuel Crisis) झाले असून भारतासाठी ही स्थिती चिंताजनक आहे. युद्ध थांबले नाही तर देशावर त्याचे गंभीर परिणाम अटळ आहेत,’’ असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी राज्यसभेत (PM Narendra Modi’s Warning in Rajya Sabha) दिला.