
पाकिस्तानी लष्कराने दहशतवाद्यांना पाठिंबा दिला. दहशतवादाविरुद्धची आमची लढाई सुरूच आहे. ७ मे रोजी आम्ही दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केला. आम्ही पाकिस्तानला पाठवलेले ड्रोन नष्ट केले. ७ मे रोजी दहशतवाद्यांवर हल्ला केला, पण पाकिस्तानी सैन्याने तो स्वतःचा लढा बनवला. म्हणूनच आम्हाला प्रतिसाद द्यावा लागला, असं एअर मार्शल ए.के. भारती म्हणाले आहेत. ते तिन्ही सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत बोलत होते.