Jammu Kashmir : बारामुल्ला चकमकीत एक दहशतवादी ठार, कंडीच्या जंगलात शोधमोहीम सुरू...

Jammu Kashmir
Jammu Kashmir

Jammu Kashmir : बारामुल्लाच्या करहामा कुंजर भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे. राजौरीच्या कांडी जंगलात ही चकमक सुरूच आहे. काल झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुरक्षा दलाचे ५ जवान शहीद झाले होते.

बारामुल्ला येथील करहामा कुंजर भागात सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. इतर दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू आहे, काश्मीर पोलिसांनी ही माहिती दिली आहे.

दुसरीकडे राजोरीच्या कांडी जंगलात चकमक सुरू आहे. एन्काउंटर ऑपरेशन सुरू असून दहशतवाद्यांचा शोध घेण्यात आला आगे. जंगलाचा परिसर इतका घनदाट आहे की ड्रोनच्या मदतीने दहशतवाद्यांचा शोध घेण्यात येत आहे. (ताज्या बातम्या वाचा)

Jammu Kashmir
Morena Shootout : जमिनीच्या वादाचा रक्तरंजित शेवट! लागोपाठ पडले एकाच कुटुंबातील सहा मुडदे

PAFF ने पुन्हा जबाबदारी घेतली

पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट या दहशतवादी संघटनेने राजोरी येथे पाच जवानांच्या हौतात्म्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

Jammu Kashmir
Praniti Shinde : बेळगावात आमदार प्रणिती शिंदे यांची सभा उधळली; कारण आलं समोर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com