Accident News : भाजपच्या बड्या नेत्याचा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, इनोव्हा कार ट्रकला धडकली अन् ...

Innova Truck Crash : अपघात तालबेहट हद्दीतील टेकडी गावाजवळ दुपारी सुमारे 3 वाजता घडला. स्थानिकांनी मदत करून जखमींना झाशी मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले. पोलिसांनी तपास सुरू केला असून ट्रक चालकाचा शोध घेतला जात आहे.
BJP Leader Kiran Dev Singh Critically Injured

BJP Leader Kiran Dev Singh Critically Injured

esakal

Updated on

BJP Leader Kiran Dev Singh Critically Injured : उत्तरप्रदेशातील झाशी-ललितपूर राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी दुपारी भीषण रस्ता अपघात झाला. छत्तीसगड भाजपचे प्रदेशाध्यक्ष किरण देव सिंह यांच्या इनोव्हा कारने एका ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने ते व त्यांचा चालक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना झाशी येथील मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com