Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मुख्यमंत्र्यांचे रक्षाबंधन गिफ्ट! खात्यात थेट जमा झाले अतिरिक्त २५० रुपये

लाडकी बहीण योजनेतून १ कोटी २५ लाख बहिणींच्या खात्यात १,७५० रुपये; रक्षाबंधनासाठी अतिरिक्त २५० रुपयांचा शगुन, डीबीटीद्वारे २,१४८ कोटींचा थेट लाभ
Madhya Pradesh Chief Minister Mohan Yadav transfers the 39th instalment of the Ladli Behna Yojana to the bank accounts of eligible women in Maihar.

Madhya Pradesh Chief Minister Mohan Yadav transfers the 39th instalment of the Ladli Behna Yojana to the bank accounts of eligible women in Maihar.

Sakal

Updated on

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या मैहर दौऱ्यादरम्यान लाडकी बहीण योजनेच्या ३९ व्या हप्त्याचे वितरण करण्यात आले. माँ शारदा देवीचे दर्शन घेतल्यानंतर झालेल्या राज्यस्तरीय कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी एका क्लिकद्वारे राज्यातील पात्र महिलांच्या बँक खात्यांमध्ये थेट रक्कम वर्ग केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com