मोदींची शेतकरी आंदोलनावर प्रतिक्रिया ते 22 शिवसैनिकांवर गुन्हा दाखल; महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 8 February 2021

महत्त्वाच्या घडामोडी येथे वाचा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर देताना सोमवारी शेतकरी आंदोलनाबाबत भाष्य करत आंदोलन संपवण्याचे आवाहनही केले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी किमान आधारभूत किंमतीचा (एमएसपी) उल्लेख केला. यांनी संसदेत केलेल्या भाषणातील प्रमुख मुद्दे वाचा. बॉलीवूडमधला प्रसिध्द कोरिओग्राफर आणि चित्रपट दिग्दर्शक रेमो डिसुझा हा त्याच्या प्रकृती अस्वास्थ्यावरुन चर्चेत आला होता. अनेक बड्या कलाकारांना त्यांच्या सुरुवातीच्या काळात बिकट प्रसंग, अडचणींना सामोरं जावं लागलं होतं. रेमोची गोष्टही काही वेगळी नव्हती. उत्तराखंडच्या चामोली जिल्ह्यात हिमनदी फुटल्याने काल हाहाकार माजला होता. बोर्डाची परीक्षा जवळ आल्याने तुम्हाला ‘टेन्शन’ आलंय का? दिवसेंदिवस मनावरील ताण वाढत असल्याचे जाणवतयं का?, अभ्यासाचे दडपण वाटतंय का? अहो, मग ‘मनोदर्पण’ उपक्रमांतर्गत दिलेल्या राष्ट्रीय हेल्पलाइन क्रमांकावर एक कॉल करा आणि तणावमुक्त होऊन अभ्यासला लागा.

-कोरोना लढा ते शेतकरी आंदोलन; थोडक्यात संसदेत काय म्हणाले मोदी? वाचा सविस्तर-

-PM मोदींच्या भाषणानंतर राकेश टिकैत म्हणे, आम्ही कुठं म्हटलं MSP होणार बंद. वाचा सविस्तर-

-अनेक बड्या कलाकारांना त्यांच्या सुरुवातीच्या काळात बिकट प्रसंग, अडचणींना सामोरं जावं लागलं होतं. रेमोची गोष्टही काही वेगळी नव्हती. वाचा सविस्तर-

-उत्तराखंड आपत्ती : जाणून घ्या महत्त्वाचे 10 अपडेट्स..वाचा सविस्तर-

-पंढरपुरातील 22 शिवसैनिकांवर गुन्हा दाखल ! वाचा सविस्तर-

-मुंबई, ठाण्यातल्या कोरोना संदर्भात समोर आली पॉझिटिव्ह बातमी. वाचा सविस्तर-

-मराठ्यांनी पुन्हा दिल्ली जिंकून १० फेब्रुवारी १७७१ रोजी भगवा फडकाविला. याला यावर्षी २५० वर्षे पूर्ण होत आहेत. वाचा सविस्तर-

-इतके वर्ष जगला अन् अखेर हत्येनं गेला, अख्खं गाव हळहळलं; अमरावतीतील मन हेलावणारी घटना. वाचा सविस्तर-
सहा महिने जगजीत गायले नाही,पत्नीनंही सोडलं होतं गाणं. वाचा सविस्तर-

-विद्यार्थ्यांनो, आता परीक्षेचे ‘नो टेन्शन’वाचा सविस्तर-


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: latest marathi news bjp narendra modi rajyasabha jagjit singh exam pune corona farmer protest farm