Sakal Podcast : लोकसभा निवडणुकीचा आज महानिकाल ते टी-२० वर्ल्डकप विजेत्या संघाला मिळणार 'इतकी' रक्कम

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा... सकाळच्या पॉडकास्टला...
sakal Podcast
sakal PodcastE sakal

संपूर्ण जगाचं लक्ष लागलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणारेय.... तसेच राष्ट्रीय महामार्गावरील टोलच्या दरात वाढ करण्यात आलीय... टोलमध्ये किती वाढ करण्यात आलीय हे आपण जाणून घेणारोत.... यासोबतच मुंबईत सहा लोकसभा मतदार संघातील मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत मोठे बदल करण्यात आलेत ...या आणि इतर काही बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत...

१) लोकसभा निवडणुकीचा आज निकाल

२) राष्ट्रीय महामार्गावरचा प्रवास महागला; टोल दरात 'इतकी' झाली वाढ

३) मुंबईत मतमोजणीसाठी रस्ते वाहतुकीत बदल

४) केवळ जातीचा उल्लेख केला म्हणून अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा होऊ शकत नाही - हायकोर्ट

५) मॉन्सूनची महाराष्ट्राच्या दिशेने घोडदौड कायम

६) T20 World Cup : केवळ विजेते अन् उपविजेतेच नाही, तर 20 संघही होणार मालामाल

७) सहा दिग्गज अभिनेत्रींसोबत स्वप्नील जोशी ‘बाई गं’मध्ये

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

----------------------------------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com