धनंजय मुंडे यांनी केलेल्या गृहशांती पासून ते ऑस्ट्रेलियाच्या मैदानात झालेल्या शिवीगाळापर्यंतच्या घडामोडी एका क्लिकवर

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 30 January 2021

देशातील प्रसिद्ध लेखिका अरुंधती रॉय यांनी नाव न घेता सरकारव साधलेल्या निशाण्यापासून ते राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी घातलेल्या गृहशांतीपर्यंत अनेक घडामोडी आज चर्चेत राहिल्या.

देशातील प्रसिद्ध लेखिका अरुंधती रॉय यांनी नाव न घेता सरकारव साधलेल्या निशाण्यापासून ते राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी घातलेल्या गृहशांतीपर्यंत अनेक घडामोडी आज चर्चेत राहिल्या. खेळाच्या मैदानातूनही काही महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. यात ऑस्ट्रेलियातील बीबीएल स्पर्धेत मिचेल मार्शने पंचांना शिवीगाळ केली. तर बीसीसीआयने रणजी स्पर्धा रद्द घेण्याचा मोठा निर्णय घेतला. जाणून घ्या दहा चर्चेत राहिलेल्या बातम्या एका क्लिकवर

ब्राह्मणवाद, भांडवलशाही, मुस्लिमांवर अत्याचार याचे मूळ पुरुषसत्ताक विचारांमध्ये आहे, प्रसिद्ध लेखिका अरुंधती रॉय आणखी काय म्हणाल्या वाचा सविस्तर
 
दोन दिवसांच्या भरगच्च दौऱ्यावर दाखल झालेले राज्याचे नगरविकास मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपने घेराव टाकला. पण.. वाचा सविस्तर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आणि नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळेंनी केले मोठे वक्तव्य वाचा सविस्तर

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी एका पुरस्कार वितरण कार्यक्रमास जाताना शनिशिंगणापूरला भेट दिली. वाचा सविस्तर वृत्त

Budget 2021: स्कॉटिश अर्थतज्ज्ञानं मांडल होत पहिले बजेट; जाणून घ्या 10 फॅक्ट्स  वाचा सिवस्तर 

यूनियन बजेटच्या इतिहास? कशी असते संपूर्ण प्रक्रिया? वाचा सविस्तर
 
Budget 2021: अर्थसंकल्पही झाला होता लिक; कधी आणि कोणत्या सरकारच्या काळात घडले होती घटना वाचा सविस्तर

राज्य सरकारने गर्दीची वेळ वगळता सर्वसामान्य प्रवाशांना लोकल प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. वाचा सविस्तर

रद्द झालेल्या देशांतर्गत रणजी ट्रॉफीसंदर्भातील 10 खास गोष्टी वाचा सविस्तर

BBL 10 : बॅटला बॉल लागला नाही अन् अंपायरने दिलं आउट! मग काय झाले वाचा सविस्तर

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: latest top 10 News arundhati roy dhananjay munde and BBL Sport Viral News