LPG tanker Hormuz India update
esakal
LPG supply in India 2026 : जागतिक स्तरावर सुरू असलेल्या LPG पुरवठा संकटाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी दोन दिलासादायक बातम्या समोर आल्या आहेत. मध्यपूर्वेतील तणावपूर्ण परिस्थितीतही देशाच्या ऊर्जा सुरक्षेबाबत महत्त्वाची प्रगती झाल्याचे दिसून येत आहे.