Cyclonic Circulation Rain : कर्नाटकमध्ये वाऱ्याची चक्राकार स्थिती; महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा वाढणार; सहा जिल्ह्यांना अलर्ट

Monsoon News Maharashtra : कर्नाटकमध्ये निर्माण झालेल्या वाऱ्याच्या चक्राकार स्थितीमुळे महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता वाढली आहे. हवामान विभागाने सहा जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी केला असून जाणून घ्या संपूर्ण अंदाज.
Cyclonic Circulation Rain monsoon alert

Cyclonic Circulation Rain monsoon alert

esakal

Updated on

Heavy Rain Alert Maharashtra : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा ओसरला असला, तरी हवामान विभागाने आज (ता. ६) सहा जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा दिला आहे. रायगड, पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, दक्षिण कर्नाटकावर निर्माण झालेल्या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे आणि मॉन्सूनच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील काही भागांत पावसासाठी पोषक वातावरण कायम आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com