Exit Poll: बंगालमध्ये राजकीय थरार! BJP बहुमताच्या उंबरठ्यावर, TMC ला मोठा फटका; 15 वर्षांनंतर सत्ताबदलाचा भूकंप

West Bengal election 2026 exit poll: बंगालमध्ये भाजपला १४२ ते १७१ जागा आणि टीएमसीला ९९ ते १२७ जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजपचा ऐतिहासिक विजय होईल.
West Bengal election 2026 exit poll

West Bengal election 2026 exit poll

ESakal

Updated on

विधानसभा निवडणुकीसाठी मतदान संपल्याने निकाल जाहीर होण्यापूर्वीच निकालाचे भाकीत करणाऱ्या एक्झिट पोलने राजकीय खळबळ उडवून दिली आहे. मॅट्रिझ एक्झिट पोलनुसार, पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांचे १५ वर्षांचे राज्य कोसळत असल्याचे दिसत आहे. या एक्झिट पोलनुसार, भाजप राज्यात बहुमताचा जादुई आकडा पार करेल असा अंदाज आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com