राम जेठमलानी वकिलीतून निवृत्त

वृत्तसंस्था
रविवार, 10 सप्टेंबर 2017

जेठमलानी आता 95 वर्षांचे होत आहेत.

नवी दिल्ली : ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांनी आज सक्रिय वकिलीतून निवृत्त होण्याची घोषणा केली. गेल्या 76 वर्षांपासून ते या व्यवसायात आहेत.

जेठमलानी आता 95 वर्षांचे होत आहेत. बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या सत्कार समारंभात जेठमलानी यांनी निवृत्तीची घोषणा केली. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
आता देताय की जाताय; मराठ्यांनी घातला सरकारचा गोंधळ
जमिनीच्या वादातून मुलांनीच केला पित्याचा खून
नोटबंदीने देशाची फसवणूक केली : पी. चिदंबरम
राजनाथसिंह काश्‍मीर दौऱ्यावर; मेहबूबा मुफ्तींशी चर्चा
'डेरा'च्या मुख्यालयात फटाक्‍यांचा अवैध कारखाना
स्पर्धा परीक्षांच्या पलीकडं... (संदीप वासलेकर)
मौजा चिंधीमालच्या भिकाऱ्यांचं काय करायचं ? (उत्तम कांबळे)

Web Title: marathi news ram jethmalani retires