

"Belgium Supreme Court rejects Mehul Choksi’s plea, clearing the way for his extradition to India in the ₹13,000 crore PNB scam case."
esakal
Summary
तो भारतात प्रत्यार्पण टाळण्यासाठी विविध कायदेशीर मार्ग वापरत आहे.
त्याने ईडीच्या FEO कारवाईला आव्हान दिले होते, पण मुंबईच्या विशेष न्यायालयाने ती याचिका फेटाळली.
नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी हे 13,000 कोटींच्या PNB घोटाळ्यातील मुख्य आरोपी आहेत.
Mehul Choksi Plea Rejected : पीएनबी घोटाळ्यातील आरोपी फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला मंगळवारी बेल्जियमच्या सर्वोच्च न्यायालयाने मोठा झटका दिला. चोक्सीने भारतात प्रत्यार्पणाच्या आदेशाला आव्हान देणारी अपील न्यायालयाने फेटाळून लावली. यामुळे त्याला देशात परत आणण्यासाठी भारतीय एजन्सींच्या प्रयत्नांना आणखी बळकटी मिळाली आहे.